About Us

बिजनेस लक्ष्य‘ वर आपले हार्दिक स्वागत आहे.

बिजनेस लक्ष्य‘ हे बिजनेस संदर्भांत माहिती देणारे, मोटिव्हेट करणारे एक डिजिटल माध्यम आहे आणि ह्याच डिजिटल कंटेंट च्या माध्यमातून व्यावसायिक माहिती, व्यवसाय विषयक बातम्या, यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा, व्यक्तिमत्व विकास, विविध प्रकारचे बिजनेस वर्कशॉप्स तसेच व्यवसाय करतांना उपयोगी पडेल अशी माहिती या माध्यमातून प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मराठी तरुण आणि तरुणींनी नोकरीचा हट्टहास न धरता बिजनेस च्या विश्वात स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करायला हवा, परंतू व्यवसाय चालू करण्यासाठी किवा तो यशस्वीरीत्या चालवण्यासाठी जे ज्ञान त्यांना हवे असते ते न मिळाल्याने किवां व्यवसाय करतांना काय करावे व काय करू नये हे न समजल्यामुळे बऱ्याच जणांचे आर्थिक नुकसान तर होतेच पण मानसिक नैराश्य पण येते व आयुष्यातील खूप महत्वाचा उमेदीचा काळ सुद्धा वाया जातो, आणि त्यांच्या मनात बिजनेस विषयी भीती निर्माण होते, म्हणून आम्ही आमचे आर्टिकल्स, बातम्या, विविध प्रकारचे वर्कशॉप्स आणि बिजनेस ट्रैनिंग च्या माध्यमातून त्यांना उपयुक्त माहिती त्याच्या पर्यंत पोहोचवण्याचे आणि त्यांना बिजनेस च्या क्षेत्रात पूर्णपणे विकसित करण्याचे काम करत आहोत.

धन्यवाद.

बिजनेस लक्ष्य